आयुष सत्यवान पाटील
घणसोली, नवी मुंबई !
एक युवा क्रिकेट समालोचक तसेच एक व क्रिकेट प्रेमी . आतापर्यंत नवी मुंबईमध्ये विविध स्पधामध्ये
तीन वर्ष क्रिकेट समालोचन करण्याचा अनुभव आपल्या अनोख्या क्रिकेट शैलीने क्रिकेट खेळडूंचे अतिशय कौतुकास्पद वर्णन करण्याची क्षमता.क्रिकेट सामन्यांमध्ये आपल्या शब्दांनी प्रेक्षकांची उत्कण्ठा पणाला लावणारे समालोचन करण्यामध्ये समथ. सामन्यातील दबावाच्या परिस्थिति मधे प्रेक्षकांच्या अंगावर काटे आण खेळाडूचा आत्मवश्वास वाढवणारे समालोचन.
घणसोली अंतगत क्रिकेट पासून समालोचनाला केलेली सुरुवात आण त्यानंतर समालोचनातील कतृत्वाने क्रिकेट घनसोली बाहेर संपूण नवी मुंबईमध्ये मिळवलेले समालोचनातील यश. आतापर्यंत अनेक नवी मुंबई ग्रामीण क्रिकेट स्पर्धा ३०+ प्लस क्रिकेट स्पर्धा तसेच नवी मुंबईतील प्रख्यात प्रीमियर लीग्स नवी मुंबई मधील रबर बॉल क्रिकेट स्पर्धा व वारणा मोहरणा क्रिकेट असोसीएशन अंतर्गत अनेक स्पधामध्ये समालोचन करण्याचा अनुभव प्राप्त.नेहमीच आपल्या समालोचनामध्ये काहीतरी वेगळेपणा आणण्याचा प्रेक्षकांसाठी काहीतरी नवीन देण्याचा सतत प्रयत्न, परिस्थतीनुरूप आपले समलोचन सामावून घेणे आण क्रिकेटची सेवा हाच खरा ध्यास.
॰ समालोचनातील अनुभव ॰
अनु क्र. वर्ष स्पर्धा व ठीकाण
1 2022 घणसोली अंतर्गत स्पर्धा
2 2024 बोनकोडे इलेव्हन बोनकोडे रबर बॉल स्पधा बोनकोडे
3 March-2025 बोनकोडे इलेव्हन बोनकोडे टेनस बॉल स्पर्धा
4 Feb-2025 दारावे प्रीमयर लीग
5 March- 2025 पोलिस प्रीमयर लीग गोठवली
6 April- 2025 युवा चषक गोठवली (Under-20) गोठवली
7 June-2025 सिद्धेश्वर चषक (वारणा मोरणा क्रिकेट असोसएशन) ऐरोली
8 Feb- 2025 30+ गोठवली
9 March- 2025 30+ कोपरखैरणे
व बऱ्याच स्पर्धा ……
